मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे | Marathi Writers & Their Nicknames

    मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे | 

    Marathi Writers & Their Nicknames 

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे | Marathi Writers & Their Nicknames





मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे ( Marathi writers and their nicknames ) हा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अति महत्त्वाच्या प्रश्न आहे. यामध्ये फक्त मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे नसून संत कवित्री व त्यांची टोपण नावे तसेच मराठी लेखक व त्यांची टोपण नावे या सर्वांचा एक असा तक्ता यामध्ये दिलेला आहे जो की स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला अतिशय उपयुक्त पडेल तर नक्की वाचा.


मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे 


मराठी साहित्यिकत्यांची टोपण नावे
 
त्रंबक बापूजी डोमरे
बालकवी
 राम गणेश गडकरीगोविंदाग्रज / बाळकराम
 गोविंद विनायक करंदीकरविंदा करंदीकर
 कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत ,आधुनिक मराठी कवितेचे जनक
 प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार

साहित्यसम्राटना. चि. केळकर
 दादोबा पांडुरंग तर्खडकर

मराठी भाषेचे पाणिनी

 काशिनाथ हरी मोडकमाधवानुज
 चिंतामण त्रंबक खानोलकरआरती प्रभू
 विष्णुशास्त्री चिपळूणकरमराठी भाषेचे शिवाजी
 विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
 निवृत्ती रामजी पाटीलपी. सावळाराम
 शाहीर राम जोशीशाहिरांचा शाहीर
 यशवंत दिनकर पेंढारकर

महाराष्ट्र कवी

 न. वा. केळकर

मुलाफुलाचे कवी

 ग. त्र.माडखोलकरराजकीय कादंबरीकार
 संत सोयराबाईपहिली दलित संत कवयित्री
 बा.सी. मर्ढेकरमराठी नवकाव्याचे-कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
 कृष्ण शास्त्री चिपळूणकरमराठीचे जॉन्सन

वीरसेन आनंद कदमबाबा कदम
 विष्णू केशव पालेकरअप्रबुद्ध
 
विष्णु भिकाजी गोखले
विष्णुबुवा ब्रम्हचारी
 विश्वनाथ वामन बापटवसंत बापट
 विनायक जनार्दन करंदीकरएक मित्र
 विनायक नरहर भावेविनोबा
 विठ्ठल जिवाजी नाडकर्णीशारदाश्रमवासी
 वसंत नारायण मंगळवेढेकरराजा मंगळवेढेकर
 वा.गो.मायदेववनमाळी
 वामन नरहर शेखेवामन पंडित
 वि.सी. गुर्जरचंद्रगुप्त

विठ्ठल वामन हडपकेयूरक
 विजयकुमार नारायणराव इंगळेविजयराजे
 धोंडो वासुदेव गद्रेकाव्यविहारी
 वि.ल.बर्वेआनंद
 वि.ग. कानिटकरग्यानबा, रा. म. शास्त्री
 देवदत्त टिळकलक्ष्मीनंदन
 दिवाकर कृष्ण केळकरदिवाकर कृष्ण
 दिनकर गंगाधर केळकरअज्ञातवासी
 दिनकर दत्तात्रय भोसलेचारुता सागर
 दासोपंत दिगंबर देशपांडेदासोपंत

दामोदर विष्णू नेनेदादूमिया
 दत्तात्रय विष्णू तेंडोलकरप्रफुल्लदत्त
 दत्तात्रेय गणेश गोडसेशमा
 दामोदर केशव पांडेविद्यानंद
 व्दारकानाथ माधवराव पितकेनाथमाधव
 दत्तत्रय कोंडदेव घाटेदत्त
 दत्तात्रय अनंत आपटेअनंततनय
 संत नामदेवनामदेव, दाम शेट्टी, शिंपी
 ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णीसंत ज्ञानदेव
 संत एकनाथसूर्यनारायण पंत
       


मराठी साहित्यिक त्यांची टोपण नावे
शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
शांताराम विठ्ठल मांजरेकरशांताराम
शंकर केशव कानेटकर गिरीश
शाहीर राम जोशीशाहिरांचा शाहीर
शिवराम महादेव गो-हेचंद्रिका /चंद्रशेखर
शिवराम एकनाथ भारदेभारद्वाज
शाहीर अनंत घोलपअनंत फंदी
श्रीकांत बोजेवारतंबी दुराई
श्रीधर कृष्ण कुलकर्णीरेठरेकर / पढे बापुराव
श्रीपाद नारायण मुजुमदारनारायणसूत
बाळा कारंजकर”होनाजी बाळा
हणमंत नरहर जोशीसुधांशु
हेमंत देसाई बाबू मोशाय
हरिहर गुरुनाथ कुलकर्णीकुंजविहारी
पद्मा विष्णू गोळेपद्मा
परशराम गोविंद चिंचाळकरमहाराष्ट्रीय
भागवत वना नेमाडेभालचंद्र नेमाडे
पद्मजा फाटकमजेत
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखीभावगुप्त पद्म
पुरुषोत्तम गोपाळ काणेकरशारदाश्रमवासी
पुरूषोत्तम धाक्रसफडकरी
पुरुषोत्तम मंगेश लाडचकोर/चिकित्सक/निरीक्षक
भार्गव विट्ठल वरेरकर
मामा वरेरकर
भा.रा.भागवतबी रघुनाथ
गुलाबराव सीताराम सुकथनकरभालेंदू
भास्करराव बळवंत भोपटकर भालाकार
संजीवनी रामचंद्र मराठेसंजीवनी / जीवन
स.अ.शुक्लकुमुद
सावित्रीबाई फुलेआधुनिक मराठी कवितेच्या जननी
सौदागर नागनाथ गोरेछोटा गंधर्व
संत सोयराबाईपहिली दलित संत कवयित्री
संभाजी कदमविरूपाक्ष
सखाराम अर्जुन राऊतसखाराम अर्जुन
सुखराम हिवलादेसुगंधा गोरे
सुनंदा बलरामन कुलकर्णीसानिया
सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
माणिक बंडोजी इंगळे ठाकूरतुकडोजी महाराज
महादेव मल्हार जोशीस्वामी सच्चिदानंद
मंगेश रामचंद्र टाकीश्रीदादाभाई
म.पा.भावेमधू दारूवाला
मनोरमा श्रीधर रानडेगोपिकातनया
बा.सी.मर्ढेकरमकरंद / मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
बहिणाबाई नथूजी चौधरीबहिणाबाई
बंधु माधव मोडक बंधुमाधव
बळवंत जनार्दन करंदीकररमाकांत नागावकर(गंधर्व)
बा.व. मुळेबाबा पदमनजी
बालाजी तांबेओम स्वरूप
ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकरश्रीधर
बाळकृष्ण अनंत भिडेबी
बाळकृष्ण भगवंत बोरकरबाकीबाब


आशा करते की मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे तुम्हाला आवडली असणार तर आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या या मराठी ब्लॉग पोस्टला https://all-in-marathi123.blogspot.com/  भेट द्यायला विसरू नका.
 धन्यवाद |






















































































































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.